Aditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेल
Continues below advertisement
Aditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जणार? जाणून घ्या एक-एक डिटेल
सरकार लाडक्या बहिणींचे पैसे माघारी घेणार नाही- आदिती तटकरे पैसे माघारी घेण्याचा सरकारचा विचारही नाही- आदिती तटकरे चुकीच्या पद्धतीने अर्ज भरणाऱ्यांनी अर्ज मागे घेतलेत- आदिती तटकरे 'चुकीच्या पद्धतीने अर्ज भरणाऱ्या अपात्र, त्यांना पुढील हप्ते नाहीत' जानेवारी अखेरच्या आठवड्यात हप्ते मिळणार- तटकरे योजनेसाठी सध्या कोणतेही नवे निकष नाहीत- आदिती तटकरे महिला आणि बालविकासमंत्र्यांची माझाला EXCLUSIVE माहिती
Continues below advertisement