अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्याकडून राजू साप्ते प्रकरणात दोषींवर कडक कारवाईची मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Jul 2021 07:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : काल दिग्दर्शक राजू सापते आत्महत्या प्रकरणानंतर चित्रपट सृष्टीतील कलाकार, कला दिग्दर्शक, मेकअप आर्टिस्ट, रंगभूषाकार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राजू सापते आत्महत्या प्रकरणात योग्य न्याय मिळावा, अशी घटना परत होऊ नये , सोबतच चित्रपट सृष्टीतील परप्रांतीय मुजोरीविरोधात आज राज ठाकरे यांच्याशी या सर्व कलाकारांनी भेट घेऊन चर्चा केली.