Vanity Van For Police | सिनेकलाकारांच्या व्हॅनिटी व्हॅन आता पोलिसांसाठी उपलब्ध

मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. येत्या 3 मे पर्यंत हे लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कामावर आहेत. यामध्ये पोलीस तर तासंतास रस्त्यावर लोकांच्या सुरक्षेसाठी ठाण मांडून आहेत. लोकांनी बाहेर पडू यासाठी पोलीस रस्त्यावर उभे आहेत. यावेळी पोलिसांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. या पोलीस कर्मचाऱ्यांना छोटीशी मदत म्हणून बॉलिवूड स्टार्ससाठी असणाऱ्या व्हॅनिटी वॅन खुल्या करण्यात आल्या आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola