Mumbai Illegal Studio : मुंबईत मालाडच्या मढमधील 12 अनधिकृत स्टुडिओवर कारवाई होणार
Continues below advertisement
मुंबईत मालाडच्या मढमधील १२ अनधिकृत स्टुडिओवर कारवाई होणार. १२ अनधिकृत स्टुडिओ पाडण्याचे राज्य सरकारचे आदेश. भाजप नेते सोमय्यांचा आदित्य ठाकरे, अस्लम शेख यांच्यावर आरोप
Continues below advertisement
Tags :
State Government Malad Action Order BJP Leader Somaiya Madh MUmbai 12 Unauthorized Studio 12 Unauthorized Studio