Mahim Dargah : माहिम समुद्रातील 'त्या' मजारीवर कारवाई पूर्ण, राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर तातडीनं पाडकाम
abp majha web team
Updated at:
23 Mar 2023 05:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीम समुद्रातील अनधिकृत बांधकामावर कारवाई. जिल्हाधिकाऱ्यांनी जेसीबी वापरून तोडलं बांधकाम