Andheri Railway Station | प्रवाशांचा निष्काळजीपणा; विना मास्क फिरणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई
मुंबईतल्या अंधेरी स्थानकावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. राज्यात आणि मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना या स्थानकावर प्रवाशांची बेफिकीरी पाहायला मिळतेय. या प्रवाशांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. मास्क घालणं बंधनकारक असताना अनेक जण या परिसरात विनामास्क फिरताना दिसले.
Tags :
Maharashtra Lockdown 7 Andheri Railway Station Lockdown In Maharashtra Coronavirus In Mumbai Lockdown Lockdown Guidelines Mumbai Maharashtra