Acharya Maratha College : आचार्य मराठा काॅलेजमध्ये जीन्स , टीशर्ट , जर्सीलाही बंदी

Continues below advertisement

Acharya Maratha College : आचार्य मराठा काॅलेजमध्ये जीन्स , टीशर्ट , जर्सीलाही बंदी  आचार्य मराठे कॉलेजच्या प्राचार्यांनी यासंबंधी नोटीस काढून कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांना सूचना केल्या आहेत   हिजाब बंदी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात  याचिका याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दाखल केली होती. याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली    त्यानंतर आता  ड्रेस कोड संदर्भात विशेष सूचना  या कॉलेजकडून जारी करण्यात आले आहेत   विद्यार्थ्यांनी धर्म प्रकट करणारा किंवा सांस्कृतिक विषमता दर्शवणारा कोणताही पोशाख घालू नये. नकाब, हिजाब, बुरखा, टोपी, बॅज इत्यादी तळमजल्यावरील कॉमन रूममध्ये जाऊन ते बदलावे (चेंज)  करावे लागेल आणि त्यानंतरच ते कॉलेज कॅम्पसमध्ये फिरू शकतील, असं या परिपत्रकात सांगण्यात आला आहे   फाटलेल्या जीन्स, टी-शर्ट, तोकडे कपडे आणि जर्सी यांना सुद्धा परिधान करण्यास कॉलेज परिसरात परवानगी नसेल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram