Mumbai Fake Call : मुंबई बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक, बोरीवली पोलिसांकडून अटक
Continues below advertisement
मुंबईवर हल्ला करण्यासंदर्भातले फोन कॉल मुंबई पोलिसांना आता रोजचे झाले आहेत. मुंबईवर हल्ला करण्याचा एक फोन कॉल काल मुंबई पोलिसांना आला होता.
या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता. बोरिवली पोलिसांनी फेक कॉल करणाऱ्या व्यक्तीला तासाभरात अटक केलीये.. या आरोपीवर मुंबईतील वाकोला, खेरवाडी, बीकेसी आणि बोरीवली पोलीस ठाण्यात विविध गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळतेय..याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे
Continues below advertisement