Abu Azami : अबू आझमी मविआच्या मोर्चात, महामोर्चाबाबत व्यक्त केलं मत

Continues below advertisement

मविआच्या महामोर्चामध्ये समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांची उपस्थितीत लक्षणीय ठरलीय. विशेष म्हणजे अबू आझमी गळ्यात भगवा स्कार्फ घालून मोर्चात सामील झाले. दरम्यान महामोर्चाबाबत त्यांनी काय मत व्यक्त केलंय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram