Dance Bar Thane :राज्यात निर्बंध मात्र ठाण्यात डान्स सुरू! ABP माझाचं स्टिंग ऑपरेशन: Sting Operation
राज्यात माणसाला जगण्यासाठी लागणाऱ्या सेवा आणि उद्योगांवर बंधनं आहेत आणि डान्सबारवर बंदी असतानाही, ते राजरोसपणे सुरु आहेत. याच विरोधाभासाला उघड करण्यासाठी आम्ही ठाण्यात पोहोचलो आणि ठाण्यातल्या 3 डान्सबारचा स्टिंग ऑपरेशनद्वारे पर्दाफाश केला. जिथे बार सुरु होता, डान्स सुरु होता, बारबाला नाचत होत्या आणि हे सगळं कोरोनाचे सगळे नियम धुडकावून सुरु होतं.