नवी उमेद...नवी झेप... एबीपी माझाचं नवं रुप; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शुभेच्छा!
Continues below advertisement
बदल हा आपल्या जीवनातील एक सातत्यपूर्ण घटक आहे. मग तो अमुक एका कालावधीमध्ये झालेला असो किंवा अगदी एकाएकी झालेला असो. हाच बदल आपल्याला अशा एका विश्वात नेतो जे वेगळं आहे, अनपेक्षित आहे आणि तितकंच नवंही आहे. ABP Network एबीपी नेटवर्कने देखील आपल्यात महत्वाचे बदल केले आहेत. यामुळं 'एबीपी' या ब्रँडची आणि त्याच्याशी संलग्न वाहिन्यांची ओळखच बदलली आहे. आज सकाळी सात वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एबीपी न्यूज नेटवर्कच्या नव्या लोगोचं, नव्या रुपाचं अनावरण करण्यात आलं.
Continues below advertisement
Tags :
Abp News Network ABP Majha New Logo ABP Majha New Look Mns Chief ABP ABP Maza ABP News Raj Thackeray Abp Majha Abp Network