ABP News

ABP Majha Impact | सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे वरळीतील वसतीगृहाची पाहणी करणार | ABP Majha

Continues below advertisement
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आज वरळीतील समाजकल्याण वसतिगृहाची पाहणी करणार आहेत. मुंबईतील समाज कल्याण वसतिगृहांची दुरवस्था एबीपी माझानं दाखवल्यानंतर सरकारनं दखल घेतली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी आज संध्याकाळी 5.30 वाजता धनंजय मुंडे वरळीतल्या बीडीडी चाळ येथील मुला-मुलींच्या वसतिगृहाची पाहणी करतील.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram