Pravin Darekar | कोविड सेंटरमधील घोटाळ्याचा 'माझा'कडून पर्दाफाश; प्रवीण दरेकर आयुक्तांना भेटणार

Continues below advertisement
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा आकडा फुगवण्यासाठी बनावट अहवाल तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईत कोविड सेंटरमधील या घोटाळ्याचा एबीपी माझाकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. याची दखल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घेतली असून उद्या ते पालिका आयुक्तांना भेटणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram