Abhishek Ghosalkar : मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राला बोरिवली कोर्टात हजर करणार

Continues below advertisement

अभिषेक घोसाळकरांची हत्या ज्या पिस्तुलानं झाली, ते पिस्तुल मॉरिस नोरोन्हाचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राचं होतं. मिश्राला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तब्बल दहा ते बारा तास चौकशी केल्यावर मिश्राला क्राईम ब्रँचनं अटक केलीये. त्याला आज सकाळी बोरिवली कोर्टात हजर करण्यात येणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram