Abasaheb Patil on MPSC : एमपीएससीच्या 111 उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यास विरोध, आबा पाटील आक्रमक
एमपीएससीतून निवड झालेल्या १११ जणांच्या नियुक्तीला काल मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे नेते आक्रमक झाले असून या १११ उमेदवारांना नियुक्तीपत्रं मिळावीत यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी आंदो यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काल उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 111 उमेदवारांना हे नियुक्तीपत्र देण्यात येणार होतं. पण उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानं सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून आता नियुक्तीपत्र देता येणार नाही. आणि याविरोधात मराठा क्रांती मोर्चाचे नेते आक्रमक झाले....