Mumbai Cruise Raid : आर्यन खानच्या वाहन चालकाला NCB कडून समन्स; ड्रग्ज प्रकरणात होणार चौकशी

क्रूझ ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. याचा अर्थ आर्यन खानला सध्या तुरुंगात राहावे लागेल. आर्यनसोबत अरबाज खान आणि मुनमुन धेमेचा यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. यात आता अजून एका व्यक्ती भर होण्याची शक्यता आहे कारण NCB ने आता आर्यन खानच्या वाहनचालकाला समन्स बजावला आहे.  त्यामळे आता त्याची ही या ड्रग्स प्रकरणात चौकशी होणार असल्याचे वृत्त आहे. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola