Aarey Metro car shed | स्पेशल रिपोर्ट | आरेतल्या कारशेडसाठी खर्च झालेल्या 450 कोटींचं काय?

Continues below advertisement
आरेतल्या मेट्रो कारशेडचं स्थलांतर होणार मग कारशेडसाठी खर्च झालेल्या 450 कोटींचं काय? असा प्रश्न भाजप सत्ताधाऱ्यांना विचारत आहे. भाजपच्या आरोपाला सरकार काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram