
Aarey Carshed Ground Report : आरेतील आणखी 84 झाडं कापली जाणार?, माझाचा ग्राऊंड रिपोर्ट
Continues below advertisement
MMRCL चा यू-टर्न. मेट्रो-३ आरे कारशेड परिसरातील ८४ झाडं कापण्यासाठी मागितली परवानगी. तीन वर्षांपूर्वी गरजेनुसार आवश्यक झाडं तोडल्याची MMRCL नं सर्वोच्च न्यायालयात दिली होती माहिती.
Continues below advertisement