Aaditya Thackeray : Juhu Beach वर एकनाथ शिंदे यांनी चालवला ट्रॅक्टर, आदित्य ठाकरे-उदय सामंत भिडले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईच्या जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहिम राबवली. त्यांनी जुहू चौपाटीवर थेट ट्रॅक्टरचे स्टेअरींग हातात घेतलं.. यावरुन आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका केलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola