Aaditya Thackeray : आरे कॉलनी ते दहिसर असा मेट्रोने प्रवास; आदित्य ठाकरेंचा मेट्रो प्रवास ABP Majha
Continues below advertisement
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील मेट्रो-७ प्रकल्पाची पाहणी केली. आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी आरे कॉलनी ते दहिसर असा मेट्रोनं प्रवासही केलाय.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Shiv Sena Aaditya Thackeray Aarey Colony Metro Mumbai Metro Environment Dahisar Dahisar