Aaditya Thackeray Slams Eknath Shinde : नकली शिवसेनेला महाराष्ट्राची जनता उत्तर देईल

ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाईंच्या प्रचारासाठी प्रचार रॅली काढण्यात आली होती. तर ही रॅली विजयाची रॅली असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी....

तर मिहीर काटेजा यांच्या कार्यालयात पैसे वाटप केले जात होते, या प्रकरणाचे फुटेज देखील समोर आलेले आहे, जे काम निवडणूक आयोगाचा आहे तिथे करत नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत, आदित्य ठाकरेंची मुलुंड आंंदोलनावर प्रतिक्रिया.

येत्या सोमवारी राज्यातील शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे.. पाचव्या टप्यात राज्यात मुंबईत ६ जागांसह एकूण १३ जागांसाठी मतदान होणार आहे.. आज या मतदारसंघात प्रचाराच्या तोफा थंडवणार आहेत..  दरम्यान उद्धव ठाकरेंच्या आज मुंबईतील ४ मतदारसंघात प्रचारसभा होणार आहेत.. दरम्यान महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत येणार आहेत.. तर ठाण्यात नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांची सांगता सभा होणार आहे.. दिंडोरीत सुप्रिया सुळेंची प्रचार सभा होणार आहे.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola