Aaditya Thackeray on BMC Road Work Scam L रस्ते काँक्रीटीकरणात भ्रष्टाचार, मुख्यमंत्र्यांकडून उत्तर का नाही?
मुंबई महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या रस्ते कॉंक्रिटीकरणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी याआधीच केला होता.. आता त्यांनी याची सविस्तर माहिती ब्लॉगद्वारे दिली आहे.. स्केल, स्कॅम अँड सेटिंग अशा तीन भागांमध्ये त्यांनी आरोप केले आहेत. याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून उत्तरं दिली जात नसल्याची टीकाही आदित्य ठाकरे यांनी केलीये.