Aaditya Thackeray : बंडखोर आ. Bharat Gogawale - Mahindra Dalvi यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे दाखल
abp majha web team
Updated at:
17 Aug 2022 02:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेसाठी रायगड जिल्ह्यात पोहोचलेत.. शिंदे गटात गेलेले महाडचे आमदार भरत गोगावले आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या मतदार संघात आदित्य ठाकरेंचा दौरा आहे. रॅली, भाषण आणि कार्यकर्त्यांशी आदित्य साधणार संवाद.