Aaditya Thackeray on Narayan Rane : लोकसभेपर्यंत नारायण राणेच भाजपमध्ये राहतील की नाही हाच प्रश्न
नारायण राणेंनी काल मुंबईत फक्त भाजपचाच खासदार निवडून येईल असं विधान केलं होतं... त्यांच्या याच विधानाचा आता आदित्य ठाकरेंनी समाचार घेतलाय... लोकसभा निवडणुकीपर्यंत राणेच भाजपमध्ये राहतील की नाही हा प्रश्न आहे, असं म्हणतं आदित्य ठाकरेंनी बोचरी टीका केलीय...