Aaditya Thackeray on Coastal Road : कोस्टल रोडवरून आदित्य ठाकरेंचा सरकार हल्लाबोल !
Continues below advertisement
Aaditya Thackeray on Coastal Road : कोस्टल रोडवरून आदित्य ठाकरेंचा सरकार हल्लाबोल ! बीएमसीचा प्रकल्प असलेला कोस्टल रोड प्रकल्प आम्ही राबवला. त्याच कोस्टल रोडचे काम पूर्ण न करता श्रेय घेण्याचा प्रकार सुरु आहे. निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पणाचे कार्यक्रम होत असल्याचा कडाडून हल्लाबोल शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. कोस्टल रोडच्या पहिल्या 10 किमीचे लोकार्पण पीएम मोदींकडून होत आहे.. मुंबई लुटली तसे देश राज्य लुटतील. अंडर ग्राऊंड कार पार्किग होऊ देणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला.
Continues below advertisement