Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी लुटला क्रिक्रेट खेळण्याचा आनंद : ABP Majha

खारमध्ये रावसाहेब पटवर्धन उद्यानाच्या जागेवर महापालिकेने वाहनतळ बनवण्याचा निर्णय घेतलाय. पालिकेच्या या निर्णयाला स्थानिकांनी कडाडून विरोध केलाय,, आदित्य ठाकरेंनी सदर ठिकाणी भेट देत स्थानिकांशी संवाद साधला.. तसंच उद्यान वाचवण्यात ठाकरे गट तुमच्या पाठिशी असल्याचं आश्वासन आदित्य ठाकरेंनी दिलं. याचवेळी मैदानात खेळणाऱ्यांसह आदित्य ठाकरेंनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.. खेळाडुंच्या आग्रहानंतर आदित्य ठाकरेंनी क्रिकेट खेळलं.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola