Aaditya Thackeray on Yakub Memon: याकूबला फाशी अतिरेकी म्हणून दिली मग थाटामाटात अंत्ययात्रा का काढली
दरम्यान पालिकेचा या प्रकरणाशी संबंध नाही. एका अतिरेक्याला एवढा मानसन्मान का दिला? तेव्हा केंद्रात आणि राज्यात कुणाचं सरकार होतं? असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपला केला.