Aaditya Thackeray : एका आमदाराने वरळीतून आव्हान दिल्यानंतर सर्वजण हडबडले, एकनाथ शिंदेंना टोला

Continues below advertisement

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि शिंदे गटामध्ये वरळी मतदारसंघावरून कलगीतुरा रंगलाय.. 'एका आमदाराने वरळीतून आव्हान दिल्यावर सर्वजण हडबडले असा पलटवार आदित्य ठाकरेंनी केलाय... हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळीमधून निवडणूक लढवून दाखवा असं थेट आव्हान आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं होतं. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram