Aaditya Thackeray Full Press Conference : Vedanta, Foxconn प्रकल्प गुजरातला, आदित्य ठाकरेंची टीका
गेल्यामुळे शिंदे आणि फडणवीस सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतलीय.. मविआ सरकारने महाराष्ट्रात आणलेली गुंतवणूक सरकार बदलल्यानंतर गुजरातला वळवल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय..