Aaditya Thackeray on BMC : टोल वसुली बंद करण्याची मागणी, सेना-मनसेचं या मागणीवर एकमत
Aaditya Thackeray on BMC : टोल वसुली बंद करण्याची मागणी, सेना-मनसेचं या मागणीवर एकमत
टोलनाक्यावरुन सुरु असलेल्या टोलवा-टोलवीची. टोलवसूलीला होणारा विरोध महाराष्ट्रासाठी नवा नाही. याआधी अनेकदा याच टोल वसूली विरोधात राज ठाकरेंच्या मनसेने अनेकदा खळ्ळखट्याक केलाय. आता हीच टोल वसूली बंद कऱण्याची मागणी घेवून आदित्य ठाकरे मैदानात उतरलेत.
Tags :
Aaditya Thackeray