Aaditya Thackeray on Eknath Shinde : CM म्हणजे करप्ट माणूस, आदित्य ठाकरेंची जोरदार टीका

Continues below advertisement

Aaditya Thackeray on Eknath Shinde : CM म्हणजे करप्ट माणूस, आदित्य ठाकरेंची जोरदार टीका

गोरेगावमधील छत्रपती संभाजी महाराज मैदानात आज आदित्य ठाकरेंची शिवगर्जना सभा झाली... यावेळी ठाकरेंनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर देखील टीका केलीय... सीएमचा अर्थ म्हणजे करप्ट माणूस, अशी टोलेबाजी करत शिंदेंवर निशाणा साधला आणि लवकरच हे सरकार पडेल, आणि एकनाथ शिंदेंची खुर्ची जाईल, असं भाकीतही आदित्य ठाकरेंनी वर्तवलं. याशिवाय ठाण्यातूनही निवडणूक लढण्याचाही निर्धार आदित्य ठाकरेंनी बोलून दाखवला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram