प्रियदर्शनी गार्डन ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग, मंत्री आदित्य ठाकरेंकडून कामाची पाहणी

Continues below advertisement

दक्षिण मुंबईतील वाढत जाणाऱ्या ट्रॅफिकच्या समस्येवर उतारा म्हणून सध्या मुंबईतील कोस्टल रोडचं काम महत्त्वाच्या टप्यावर पोहोचलंय. प्रियदर्शनी गार्डन ते मरीन ड्राईव्हपर्यंत भुयारी मार्ग असणार आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी आज स्वत: या कामाची पाहणी केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram