Aadesh Bandekar vs MNS : सिद्धिविनायक ट्रस्टच्या डायरीवर उद्धव ठाकरेंचा फोटो छापण्यास विरोध?
abp majha web team
Updated at:
25 Dec 2022 09:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई- सिद्धिविनायक ट्रस्टच्या डायरीवर उद्धव ठाकरेंचा फोटो छापण्यास विरोध
संचालक मंडळाने विरोध केल्याचा मनसेचा आरोप
आदेश बांदेकरांनी मात्र मनसेचे आरोप फेटाळले
लॉकडाऊननंतर दोन वर्ष डायरी छापलीच नाही- आदेश बांदेकर
आर्थिक खर्चांचा ताळमेळ साधण्यासाठी डायरी न छापण्याचा निर्णय