Ghatkopar Child Death : घाटकोपरमधील मॉलमध्ये घसरगुंडीवरुन पडून चिमुकलीचा मृत्यू

Continues below advertisement

मुंबईत घाटकोपरमधील मॉलमध्ये घसरगुंडी  खेळताना चिमुकलीचा मृत्यू. किड्स झोनमध्ये खेळत असताना तोल जाऊन तीन वर्षीय मुलीचा मृत्यू. घाटकोपरच्या नीलयोग मॉलमधील दुर्घटना

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram