Nerul Building collapsed : नेरूळमधील सारसोळे गावातील तीन मजली इमारत कोसळली
नेरूळमधील सारसोळे गावातील तीन मजली इमारत कोसळली. दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, सहा ते सात जण जखमी इमारतीत राहणाऱ्या कुटूंबांना बाहेर काढण्याचे काम सुरू