मुंबईत आयसीयूमधील रुग्णाचा डोळा उंदरानं कुरतडला! महापौरांकडून चौकशीचे आदेश
घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात आज श्रीनिवास यल्लपा नावाच्या रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडल्याचा प्रकार समोर आला आहे.या रुग्णालयाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणत कचरा आणि पालिकेचे भंगार गोदाम आहे.या मुळे या विभागात उंदरांचा मोठा वावर निर्माण झाला