Thackeray Group Protest : सेना भवन ते बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळापर्यंत ठाकरे गटाकडून मोर्चा

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून आज निषेध मोर्चा काढण्यात आला.. हा मोर्चा शिवसेना भवन ते बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळापर्यंत काढण्यात आला... यावेळी शिवसैनिकांनी मुख्यमंत्री शिंदेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली... निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावर शिवसैनिक आक्रमक झाल्याचं दिसून आलं... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola