Shivaji Park Banners : शिवाजी पार्क परिसरात मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे मोठ्या प्रमाणात बॅनर्स
abp majha web team
Updated at:
16 Nov 2022 12:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिंदे गटातील आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करणार आहेत... या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी दादरमधील शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणत बॅनरबाजी करण्यात आलीये..