Mathadi Meeting with CM : माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
माथाडी कामगार व व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ घेणार मुख्यमंत्र्यांची भेट. एक दिवसीय संपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून भेटीचे निमंत्रण. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेणार भेट. आजच्या भेटीत प्राथमिक चर्चा करणार. सविस्तर चर्चेसाठी लवकरच बैठक लावण्याचे करणार नियोजन. माथाडी कामगारांच्या मुलांना माथाडी मंडळात प्राधान्य देण्याची मागणी.
Tags :
Strike Visit Traders Narendra Patil Mathadi Workers Leadership Delegation Chief Minister Eknath Shinde Chief Ministers Visit Invitation To Visit Mathadi Workers Leader