Shivbhojan : राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडणार, शिवभोजनथाळीसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता

आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत शिवभोजनथाळीसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. दुपारी १२ वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola