Shivaji Park Uddhav Thackeray Sabha : शिवाजी पार्क इथं कार्यकर्त्यांची गर्दी जमण्यास सुरुवात

मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दादर येथील शिवाजी पार्क मैदानामध्ये देखील  पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola