Arnab Goswami Case | अर्णब गोस्वामी यांच्यावर मुंबईतल्या पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आता गोस्वामी यांच्यावर मुंबईतल्या पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला आहे.
Tags :
2018 Case Akshata Naik Alibaug Police Republic TV Editor Abetment To Suicide Adnya Naik Arnab Goswami Anil Parab Chandrakant Patil मराठी बातम्या Mumbai Police Anvay Naik Suicide Case Republic Tv Arnab Goswami Arrest Maharashtra Government