Shiv Sena Bhavan Car Fire : शिवसेना भवनाजवळ एका गाडीला भीषण आग, आग विझवण्यात यश. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल