Bhiwandi : भिवंडीत पतंगाच्या मांजामुळे एका दुचाकीस्वाराचा मृत्यू
Continues below advertisement
भिवंडीत पतंगाच्या मांजामुळे एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. भिवंडीतील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाण पुलावर ही घटना घडलीये. संजय हजारे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते दुचाकीवरुन जात असताना त्यांच्या गळ्यात मांजा अडकला. आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सदर पूल बंद करण्यात आलाय... याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधींनी पाहुयात...
Continues below advertisement
Tags :
Bhiwandi