Search Operation Worli SeaLink : वरळी सिलिंकवरून 55 वर्षीय व्यक्तीचा उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न
मुंबईच्या वरळी सिलिंकवरून 55 वर्षीय व्यक्तीनं उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केलाय.घटनेची माहिती मिळताच वरळी पोलीस आणि कोस्ट गार्ड घटनास्थळी दाखल झालेत. नौसेनेच्या हेलिकॉप्टरने व्यक्तीचा शोध सुरु आहे. गेल्या अर्ध्यातासापासून समुद्रात सर्च ऑपरेशन सुरू आहे...
Tags :
Suicide Attempt Worli Police MUMBAI Incident Information Worli Silink Coast Guard At The Scene Search For Person