23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा सरकारचा विचार- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
Continues below advertisement
23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा सरकारचा विचार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.
Continues below advertisement