Durga Puja : बॉम्बे दुर्गाबारी समितीची 92 वर्ष जुनी परंपरा; दादरमध्ये भव्य दुर्गापूजेचं आयोजन
Continues below advertisement
आज दुर्गापुजेचा अष्टमीचा दिवस. आजचा दिवस बंगाली दुर्गापूजेत महत्वाचा मानला जातो. गेली 92 वर्षे मुंबईतील बॉम्बे दुर्गाबारी समितीकडून भव्य दुर्गापूजेचं आयोजन केलं जातं. यंदाही हा उत्सव साजरा केला जातोय.
Continues below advertisement