Coronavirus | मुंबईत 7 वॉर्डमध्ये 200 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह, जी साऊथ वॉर्डमध्ये सर्वाधिक रुग्ण

मुंबईतील सात वॉर्डमध्ये 200 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण असून 100 जास्त कोरोनाबाधित असलेले एकूण वॉर्ड 13 आहेत. मुंबईतील जी साऊथ प्रभागात सर्वाधिक 487 रुग्ण आहेत. तर त्यातल्या त्यात कमी म्हणजेच 20 रुग्ण आर नॉर्थ प्रभागात आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola