Mumbai Corona Update | मुंबईतील सात अतिरिक्त आयुक्तांकडे सात झोनची जबाबदारी
Continues below advertisement
मुंबईतील सात अतिरिक्त आयुक्तांकडे सात झोनची जबाबदारी देण्यात आली आहे. येत्या 17 मे पर्यंत मुंबईतील रुग्णसंख्या दुपटीचा दर (डबलिंग रेट) 10 दिवसांवरुन 20 दिवसांवर नेण्याचे लक्ष्य आहे. प्रत्येक झोनची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त दुपारी दोन वाजेपर्यंत झोनमध्येच थांबून काम करणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
Additional Comissiners For 7 Zones Mumbai Control Coronavirus Lockdown Mumbai Corona Coronavirus