Mumbai AC Local : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलमधून पहिल्या दिवशी 5 हजार प्रवाशांचा प्रवास
abp majha web team
Updated at:
06 May 2022 02:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai AC Local : तिकिट दरांमध्ये कपात केल्यानंतर एसी लोकलमध्ये गर्दी वाढली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलमधून पहिल्याच दिवशी 5 हजार प्रवाशांचा गारेगार प्रवास सुरु आहे.